शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला ९ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:48 IST

आदेशाचा भंग भोवला : ठरवून दिलेली वेळ पाळली नसल्याचा ठपका

शिरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच गर्दी टाळण्यासाठी व्यावसायिकांना काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत़ त्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी वेळ ठरवून दिलेली असताना देखील त्या व्यतिरिक्त व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या ९ दुकानदारांविरुध्द शिरपूर येथील मुख्याधिकारी यांनी कारवाई केलेली आहे़शिरपूर शहरात लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू किराणा दुकान, दूध, भाजीपाला, फळांची विक्री करण्याकरीता सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे़ या कालावधी व्यतिरिक्त आदेशाचा भंग करणाºया, आस्थापना सुरु ठेवणाºया दुकानदारांवर तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सोमवारी संयुक्तपणे कारवाई केली़ दरम्यान, नागरिक व व्यावसायिक यांना लॉकडाउनच्या काळात सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे बंधनकारक आहे़ तरी देखील नियमाचे उल्लंघन होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले़कारवाईत यांचा समावेशया कारवाईत साक्रीया उपहार गृह, ए़ जी़ गुप्ता किराणा, महावीर स्वीट अ‍ॅण्ड जनरलर्स, साईकृपा प्रोव्हीजन, साई अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, आऱ के़ सम्राट, खुशी किराणा, वशिम शेख करीम, संजयकुमार सुमतीलाल जैन या दुकानदारांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे