शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुल बाळगणारा आरोपी अखेर पसार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:17 IST

शिंदखेडा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील बिजासनी मंगल कार्यालय जवळ रिधम अ‍ॅक्वा फिल्टर चे व्यवस्थापक मोहन माळी याला राहुल पाटील याने डोक्याला पिस्तुल लावून  जीवे ठार मारण्याची धमकी २२ मे रोजी ५ वाजेच्या सुमारास दिली़ माळी यांनी शिंदखेडा पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो पसार झाला आहे़सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार सदर राहुल पाटील हा त्या नंतर रात्री उशिरापर्यंत गावातच आपल्या साथीदारांसह मोटारसायकलवर फिरत असताना अनेकांनी पाहिले होते़ पोलिसांनी रात्री उशिरा फिर्याद घेतल्यानंतर सदर तरुणाला या मुळे पळून जाण्यास वेळ मिळाला तर गेल्या दोन दिवसांपासून सदर राहुल पाटील यांचा शोध पोलीस घेत आहेत़ राहुल हा त्याच्या मूळ गावी चिलाने गावात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ मात्र त्याची चाहूल लागल्याने दुचाकीवरुन चिलाने गावातून निघून दोंडाईचा शिंदखेडा रोडवर विरदेल गावाकडे पसार झाला़ पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र, तो काही हाती लागला नाही़ त्याला वेळीच पकडण्यात शिंदखेडा पोलिसांना अपयश आले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी