शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निजामपुरात आजपासून रंगणार आषाढी उत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:25 IST

परंपरा : विविध उपक्रमांची रेलचेल, भाविकांना आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही आषाढ शुद्ध द्वितीयेपासून  येथे श्री विठ्ठल मंदिरात आषाढी उत्सव सोहळ्यास गुरूवार ४ जुलैपासून प्रारंभ होत आहे.  सकाळी ध्वजारोहण होईल. तसेच १० जुलैपर्यंत श्रीमद भागवत पारायण सप्ताहाचे आयोजन केले आहे. सकाळी पारायण हभप कृष्णचंद्र पुराणिक महाराज, डोंबिवली हे तर दुपारी भागवत निरूपण हभप शरदचंद्र पुराणिक करतील.   उत्सव सप्ताहात रोज रात्री कीर्तन, प्रवचन आयोजन आहे. आषाढ शुद्ध सप्तमीस स्वामी श्री नित्यानंद सरस्वती यांचा पुण्यतिथी  सोहळा आयोजन, ११ जुलै रोजी सुखदेव स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा, १२ रोजी आषाढी एकादशी उत्सव, सकाळी पांडुरंगाचा अभिषेक, पूजा, मंदिर गाभाºयात भक्तांची पांडुरंगाच्या आळवणीसाठी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन रंगते.आणि मध्यान्ही महाआरती व विलोभनीय पांडुरंग मूर्तीच्या  दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. दुपारी ३ वाजता गावातून विठ्ठल -राही- रखुमाई यांची रथातून मिरवणूक व रात्री कीर्तन रंगते. १३  रोजी द्वादशीदिनी दुपारी ४ वाजता  पालखी सोहळ्याने या उत्सवाची सांगता होते. उत्सव स्वामी अच्युतानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली हभप राजेंद्र महाराज, हभप राया महाराज, हभप दयार्नव उपासनी, तुषार उपासनी, कैवल्य उपासनी यांनी भाविकांना उत्सवास उपस्थित राहून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे