शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने केली रेल्वेखाली आत्महत्या धुळे शहराजवळ घडली घटना, कारण गुलदस्त्यात

By देवेंद्र पाठक | Updated: March 31, 2023 18:13 IST

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

धुळे : धुळ्याहून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली धावत येत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. प्रवीणकुमार पंडितराव चौधरी (रा. वैभवनगर, गोळीबार टेकडी, धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का आणि कशासाठी केली, याचे कारण समजू शकलेले नाही. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

धुळ्याहून चाळीसगावच्या दिशेने जाणारी रेल्वे गुरुवारी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी निघाली. स्टेशन सुटल्यावर मेमोने रेल्वेने गती घेतली होती. मालेगाव रोडवरील ट्रॅकवर ही रेल्वे जात असताना अचानक एक तरुण धावत आला आणि त्याने रुळावर मान ठेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धनगर व त्यांचे सहकारी तातडीने दाखल झाले. चौकशीअंती हा मृतदेह प्रवीणकुमार पंडितराव चौधरी (रा. वैभवनगर, गोळीबार टेकडी, धुळे) याचा असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.