शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हजार मुलांमागे ९२१ मुलींचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:24 IST

मुलीच्या जन्मदरात घट । जनजागृती करून देखील प्रमाणात वाढ होईना !

चंद्रकांत सोनार ।धुळे : मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात ेयेतात़ मात्र शहरात एक हजार मुलांमागे ९२१ मुली, असा जन्मदर आहे़ कायद्याचा धाक व जनजागृतीच्या अभावामुळे मुलांच्या तुलनेत मुलीेंचे प्रमाण ७९ ने कमी आहे.शहरात लिंग गुणोत्तर प्रमाणानुसार जानेवारी ते डिसेंंबर २०१८ यावर्षात एक हजार मुलांमागे ९२१ मुलीचे प्रमाण होते़ त्यात ३ हजार ५५७ मुली तर ३ हजार ८५८ मुलांची संख्या आहे. दरम्यान मुलींच्या जन्मदरात सर्वाधिक प्रमाण याचवर्षी आॅगस्ट व डिसेंबर महिन्यात होते़ या दोन्ही महिन्यात प्रत्येकी ६९५ मुली जन्मल्या आहे.जनजागृतीची करण्याची गरजमुलगा आणि मुलगीमध्ये फरक करण्याच्या मानसिकता समाजात आजही खोलवर रुजून बसली आहे़ शहरासह राज्याबाहेर जावुन छुप्या पध्दतीने गर्भलिंग चाचणी केली जाते़ कौटुंबिक पातळीपासून सामाजिक स्तरापर्यंतच्या वातावरणात मुलींच्या बाबतीत सकारात्मकता दिसून येत नाही़ त्यामुळे नवजात मुलीला फेकून देण्याच्या घटना घडतात़ प्रशासनाला मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे़शहरात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, लेक वाचवा अशा सरकारी मोहिम राबविण्यात येत आहे़ मात्र तरी देखील स्त्री पुरुष प्रमाण पाहिले असता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे शासनाची मोहिम फक्त नावालाच दिसुन येत आहे़२२ केंद्रांवर झाली होती कारवाईजिल्ह्यात ६० पेक्षा अधिक सोनोग्राफी केंदे्र कार्यान्वित आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात १७ केंद्रे कार्यान्वित आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व त्रुटींमुळे २०१२ मध्ये २२ केंद्रांची मान्यता रद्द केली होती़दक्षता समिती स्थापनस्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी दक्षता कमिटी गठीत केली आहे. त्यात सहायक अध्यक्ष, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी आदींची नियुक्ती केली आहे.जन्मदरांत तीन वर्षात वाढ२००९ या वर्षात मनपा हद्दीत एकूण ६ हजार ३७६ मुलींनी तर २०१० मध्ये ६ हजार ९३३ मुलींनी जन्म घेतला. तसेच २०११ या वर्षी शहरात ७ हजार ८९ मुलींचा जन्म झाला, तर २०१२ मध्ये ८ हजार ९९९ मुलींनी जन्म घेतला. दरम्यान या तीन वर्षांत शहरात मुलींचा जन्मदर वाढला असल्याचे दिसते.

टॅग्स :Dhuleधुळे