शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बळसाणे येथे घरातून ९० हजारांचा अफू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:27 IST

निजामपूर : पर्यावरणपुरक गणेशोत्सव

धुळे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथे एका शेतातील घरात छापा टाकून निजामपूर पोलिसांनी अफूसह ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़साक्री तालुक्यातील बळसाणे शिवारात भगवान सुकलाल खांडेकर (३८, रा़ बळसाणे ता़ साक्र) यांच्या मालकीच्या शेतातील घरात निजामपूर पोलिसांनी रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास तपासणी केली़ तपासणी करीत असताना पोलिसांना घराच्या पहिल्या खोलीत अफू आढळून आला़ यात ४९ हजार ४५० किंमतीचे अफुची सुकलेले तुकडे असलेली एक पिवळी गोणी आढळून आली़ या गोणीची तपासणी केली असता सुमारे ५ हजार ६६ किलो वजनाचे अफुची बोंडाचे सुकलेले प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे तुकडे दिसून आले़ तसेच २५ हजार ३३० रुपये किंमतीचे अफुची बोंडाची ओलसर तुकडे, ५ हजार ९२४ रुपये किंमतीचे अफुच्य टरफलाची भूकटी असलेली प्लॅस्टिकची पांढरी पिशवी या पिशवीत १ हजार ४८१ किलो अफुच्या टरफलाची भुकटी ५ हजार ४०४ रुपये किंमतीचे २ हजार ७०२ किलो वजनाचे प्रत्येकी २ हजार रुपये किलो प्रमाणे एका मोठ्या आकाराच्या स्टीलच्या बंद डब्यात ठेवलेली खसखस, ४ हजार ५७० रुपये किंमतीची २ हजार २८५ किलो ग्रॅम वजनाचे प्रत्येकी २ हजार रुपये किलो प्रमाणे एका लहान आकाराच्या स्टिलच्या बंद डब्यात ठेवलेली खसखस असा एकूण ९० हजार ६७८ रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला़ याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आशिष कांगणे यांनी दिलेल्या माहितीवरुन भगवान सुकलाल खांडेकर (३८, रा़ बळसाणे ता़ साक्री) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे