शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

दोंडाईचा बसस्थानकातून 67 हजारांची रोकड लंपास

By admin | Updated: January 11, 2017 23:46 IST

बुधवारी दोंडाईचा बसस्थानकात बसमध्ये चढणा:या एका प्रवाशाची 67 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली़

दोंडाईचा : येथील जयहिंद कॉलनीत 2 लाख 9 हजार 600 रुपयांच्या घरफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी  दोंडाईचा  बसस्थानकात बसमध्ये चढणा:या एका प्रवाशाची 67 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली़शिरपूर येथील राकेश राजेंद्रसिंग राजपूत हे गोपाल एग्रो येथे कामाला आहेत. त्यांनी बी-बियाणे दुकानदारांकडून उधारीची रक्कम वसूल केली होती़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते दोंडाईचा बसस्थानकात  दोंडाईचा -शिरपूर या बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या खिशातून 67 हजार रूपयांची रक्कम लंपास केली़  सदरचा प्रकार राकेश राजपूत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात  भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार प्रकाश पोतदार तपास करीत आहेत़ यापूर्वी 8 तारखेला नारायणसिंग पहाड़सिंग गिरासे यांच्याकडे 2 लाख 9 हजार 600 रुपयांची घरफोडी झाली होती़ सदरची घटना ताजी असतांनाच बुधवारी बसस्थानकात झालेल्या चोरीमुळे पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आह़े चोरी, घरफोडय़ांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आह़े