शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धनुर लोणकुटे येथे ३२०० वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 11:55 IST

ग्रामपंचायतीचा उपक्रम : ‘एक घर एक वृक्ष’ मोहीमेअंतर्गत वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील धनुर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतमार्फत गावात  ‘एक घर एक वृक्ष’ मोहीम राबविण्यात आली. या  मोहिमेअंतर्गत गावात ३ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.गटनेते सुनील रोहिदास शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘एक घर एक वृक्ष’ ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी सरपंच सत्यभामाबाई रोहिदास शिंदे यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना व गावात मोफत रोपे वाटप करण्यात आली. यासाठी शिक्षक सतीश शिंदे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य युवराज चौधरी, धर्मराज शिंदे,  कमलबाई पटेल, मालुबाई शिंदे, माधुरी शिंदे, लताबाई चौधरी, प्रज्ञा भामरे, साहेबराव कोळी, छत्रपती सरकार ग्रुपचे कार्यकर्ते शरद बोरसे, अशोक शिंदे, अरुण शिंदे, रोहीदास शिंदे, शरद बोरसे, योगेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, जगदीश बोरसे, शरद शिंदे, सुनील पाटील, भटू पाटील, पवन बोरसे, कांतीलाल पटेल, चिंधा सैंदाणे, अशोक शिंदे, जितेंद्र भामरे, धनराज शिंदे, गोविंदा शिंदे, शशिकांत शिंदे, धर्मराज बोरसे, रवींद्र भामरे, महेंद्र शिंदे, संदीप शिंदे, किशोर बोरसे, बबलू शिंदे, शांतू गोसावी, राव कोळी, सुरेश वाघ, विशाल जाधव, संतोष शिंदे, आनंदा शिंदे, अनंत खैरनार, बळीराम गोसावी, मधुकर शिंदे, निलेश शिंदे, भटू खैरनार, एकलव्य ग्रुपचे अध्यक्ष गेंदीलाल पवार यांनी परिश्रम घेतले.  

टॅग्स :Dhuleधुळे