शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ४९ लाखांच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: April 3, 2017 00:23 IST

शहाद्यातील दोन नगरसेविका पतींसह तिघे ताब्यात : आझादनगर पोलिसांची कारवाई

धुळे : शहरातील  नटराज चित्र मंदिराजवळ आझादनगर पोलिसांनी रविवारी सायंकाळी एका कारमधून ४९ लाख ७८ हजार ५०० रुपयांच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या. याप्रकरणी पोलिसांनी शहादा येथील तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यापैकी दोघे नगरसेविकेचे पती आहेत़शहाद्याहून नाशिककडे येणाºया कारमध्ये (क्ऱ एमएच ३९-जे ८६६३) ही रोकड  असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांना मिळाली होती़ सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास पथकाने पांढºया रंगाच्या कारला अडविले आणि  तिघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने कारची तपासणी केली असता डिक्कीमध्ये या जुन्या नोटा मिळून आल्या़ पोलिसांनी तिघांसह कार व रोकड जप्त केली आहे़  ही रोकड नाशिक येथे बदलण्यासाठी नेत असल्याचे तिघांनी पोलिसांना सांगितले. आयकर विभागाला माहिती देणारया कारवाईचा अहवाल सोमवारी आयकर विभागाला देण्यात येणार आहे़ त्यामुळे पुढील कार्यवाही आयकर विभागाचे अधिकारी करतील, असेही पोलिसांनी सांगितले़ या कारवाईत पोलीस निरीक्षक रमेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक गवई, पोक़ॉ. कुणाल पानपाटील, मनोज बागुल, अरुण चव्हाण, उमेश चव्हाण, मनोहर चव्हाण, विजय शिरसाठ यांचा सहभाग होता. यांना घेतले ताब्यातसंतोष सुरेश वाल्हे (४३ रा़ शहादा उपनगर), साजीद ताहेर अन्सारी (४५ गरीब नवाजनगर, शहादा) व अजय लक्ष्मीकांत छाजेड (३०, रा़ सुवर्णनगरी, शहादा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यापैकी साजीद व संतोष हे दोघे नगरसेविकांचे पती, तर अजय हा वाळू ठेकेदार आहे. अजयवर  दोन ते तीन गुन्हे दाखल असून बनावट पावत्यांद्वारे वाळू पुरविल्याप्रकरणी त्याला ठाण्यात अटकही झाली होती.