शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देवपूरात ४४ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:34 IST

गुन्हा दाखल : गणपती मुर्तीसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपूरातील पांडव नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून ४४ हजार रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली़याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवपूरातील पांडव नगरात पाटील वाड्यामध्ये १४ मे ते १८ मे च्या दरम्यान रवींद्र वसंतराव शिंदे यांच्या घरात ही चोरी झाली़ रवींद्र शिंदे हे कुटूंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते़ सोमवारी सकाळी ते घरी परतले़ त्यावेळी घराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला़ त्यानंतर लाकडी कपाट फोडून त्यातील गणपतीची चांदीची मुर्ती, सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण ४४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़रवींद्र शिंदे यांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली़ माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी पंचनामा केला़याप्रकरणी रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़लॉकडाउनमुळे शहर आणि परिसरातील अनेक जण अजुनही बाहेरगावी अडकले आहेत़ कॉलनी परिसरात अनेक घरे बंद आहेत़ रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांचा वावर वाढला आहे़ त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे