शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी ३१ लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 15:09 IST

जिल्ह्यातील ३८०२ सेविका, मदतनीसांना मिळणार प्रत्येकी दोन गणवेश

ठळक मुद्देजिल्ह्यात ३८०३ सेविका मदतनीस कार्यरतप्रत्येक सेविका,मदतनीसला मिळणार दोन गणवेशगणवेशासाठीचा निधी संबंधित अधिकाºयाच्या खात्यावर वर्ग

आॅनलाइन लोकमतधुळे : सर्वसामान्यांसह गोरगरीब मुलांवर संस्कार करणाºया व राज्याच्या भविष्याचा पाया भक्कम करणाºया अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार असून, त्यासाठी ३० लाख ९६ हजाराचा  निधी मंजूर झाला. हा निधी संबंधित अधिकाºयाच्या खात्यावर वर्ग  करण्यात आला आहे. यात केंद्राचा हिस्सा ६० टक्के असून, राज्याचा हिस्सा ४० टक्के असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एकात्मिक बालविकास विभागातून देण्यात आली. समग्र शिक्षा अभियानतर्फे शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतात. त्याच धर्तीवर एकात्मिक बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनाही दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. २०१८-१९ या वर्षाकरिता अंगणवाडी सेविकांना प्रती गणवेश ४०० रूपयांप्रमाणे दोन गणवेशांसाठी ८०० रुपए देण्यात आले आहेत.  यात अंगणवाडी सेविका साड्या, अथवा ड्रेस घेऊ शकतात. मात्र घेतलेल्या गणवेशाचे त्यांना बिल सादर करावे लागणार आहे. धुळे जिल्ह्यात एकूण  २ हजार १०४ अंगणवाड्या आहेत.  त्यात   १ हजार  ८४१ अंगणवाडी सेविका, १ हजार ७८४  मदतनीस, व १७७ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण ३ हजार ८०२ सेविका कार्यरत आहेत.  सेविका, मदतनीस यांच्या गणवेशांसाठी ३० लाख ९६ हजाराचा निधी मंजूर झालेला असून, तो संबंधित अधिकाºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. यात केंद्राच्या ६० टक्के हिश्याप्रमाणे १८ लाख ५७ हजार ६००  रुपए तर राज्याच्या ४० टक्के हिश्यानुसार १२ लाख ३८ हजार ४०० रूपयांचा निधी मिळालेला असल्याचे सांगण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळे