शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

जिल्ह्यात २७४ प्रजातीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:17 IST

पक्षी सप्ताह : राज्यात ५४० प्रजातींची नोंद; त्याबाबत जिल्हा अव्वल

धुळे : मुंबई येथील बी़ एऩएच़एस़ संस्थेकडून सामान्य पक्षीगणना मोहीम राबविण्यात येते़ या मोहिमेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार राज्यात ५४० पक्षांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे़ त्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात पक्षांच्या तब्बल २७४ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे़मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सामान्य पक्षीगणना कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतो़ त्यानुसार शहरीकरणामुळे चिमण्या, कावळे, मैना, पोपट, बुलबुल अशा पक्षांचे जीवनशैली व अधिवासात बदल होतात़ त्यानुसार शहरातील ६६ प्रजातींच्या एक हजार ७११ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे़ त्यापैकी सर्वात जास्त चिमण्यांची संख्या १५.७८ टक्के, कबुतर ११.८६ टक्के, पोपट ७.८९ टक्के, बुलबुल ७.१ टक्के होती़ तर सातभाई, कावळे, मैना, चिरक, शिंजीर, बगळे, होले यांची सर्वाधिक संख्या होती़ वर्षभरात यंदा जिल्ह्यात आढळून आलेले प्रजातीमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वोधिक म्हणजे तब्बल २७४ आहे़पक्षी सप्ताहाद्वारे प्रबोधनपक्ष्यांसाठी आयुष्य अर्पण करणारे दोन पक्षीतज्ञ म्हणजे डॉ़सलिम अली व मारूती चितमपल्ली यांनी पक्षी आणि निर्सग लिलित्य पुर्ण भाषेत वाचकांपर्यत पोहचविला़ या दोघांच्या जन्म दिवसानिमित्त ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह करण्यात येत आहे़ सप्ताहाव्दारे नागरिकांना पक्षांची माहिती होण्यासाठी जनजागृती करण्यात आली़ नोव्हेंबर महिन्यात अनेक प्रजातींचे पक्षीस्थांतर होण्यास सुरूवात होते़ परदेशातून आलेल्या पाखरांमुळे निळेगार पाणवडे पाहण्यासाठी नकाणे तलाव येथील निसर्गरम्य वातावरणात पाखखेडे दुर्बिणीच्या सहाय्याने पक्षीमित्रांनी पाहली़पक्षीमित्र संमेलन धोरणव्यंकटेश माडगुळकर, मारूती चितमपल्ली, प्रकाश गोळे सारखे दिग्गज निसर्ग व पक्षिलेखन करणाऱ्या साहित्यकांनी पक्षांसाठी विशेष योगदान आहे़ याबाबत डॉ़ सलिम अलिंचे दि़ बुक आॅफ इंडियन बर्डस पुस्तकात सविस्तर माहिती मांडली आहे़ १९८१ मध्ये लोणावळा येथे पहिल्यांदा पक्षिनिरीक्षकांची मेळावा घेण्यात आला होतो़ त्यानंतर दुसºयादा १९८२ मध्ये पक्षीमित्रांनी नागपूर येथे संम्मेलनात धोरण ठरले़ त्यानुसार राज्यात नाव्हेंबर २०१७ मधील वार्षिक सम्मेलनात राज्यात पक्षि सप्ताह आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निसर्गवेध संस्थेचे अध्यक्ष डॉ़ विनोद भागवत यांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे