शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 21:49 IST

माळी समाज : मान्यवरांनी केले मार्गदर्शन

सोनगीर : अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने धुळे शहरातील सैनिक भवन येथे जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १७५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. माळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विलासराव पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़ गुणगौरव सोहळ्यामध्ये धुळे शहर व ग्रामीण, शिरपूर, शिंदखेडा, साक्री  तालुक्यातील समस्त माळी समाजाच्या सुमारे १७५ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या तसेच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण यशवंतांचा ही शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला़ यावेळी पेसा अंतर्गत विकास कामे पूर्ण करून राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून पुरस्कार प्राप्त पंकज  पगारे व  पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या दोन तरूणांचा विशेष सत्कार करण्यात आला़या वेळी विभागीय अध्यक्ष    वासुदेव देवरे, जिल्हाध्यक्ष आर के.माळी, भिला पाटील, डॉ. चौधरी, राजेन्द्र माळी,  नाशिक विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजेन्द्र गवळी, गुलाब माळी, सुनील माळी, सदाशिव माळी, भगवान जगदाळे , गणेश खलाणे, राजकिशोर माळी, भिका माळी, डॉ. बोढरे, प्रा. नामदेव माळी,उन्नती माळी, हिरामण माळी, गोपाळ देवरे, भगवान जगदाळे ,हरिचंद्र रेंडे, शैलेश माळी, हिंमत माळी, तारका  विवरेकर, किशोर तायडे, डॉ. दिनेश माळी, राम माळी, उत्तम माळी, अविनाश माळी, बापू खलाणे, भटू माळी, नितीन निझर, कंचन माळी, लताबाई माळी, डॉ. स्वप्निल देवरे, साहेबराव महाजन, सुदाम माळी, पराग गवळे, प्रकाश माळी, मनोज सोनवणे, रमेश माळी, विलास घरटे, दिलीप घरटे, संतोष माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक महासंघाचे जिल्हाध्यक्ष आर.के.माळी यांनी केले. सूत्रसंचालन हेमंतराव माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी मानले. कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे