शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात २७८ रुग्णांवर क्षयरोगाचे उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:36 IST

मनपा : सोमवारपासून क्षयरुग्ण शोध मोहिम; संशयित रुग्णांना मोफत औषधोपचार

ठळक मुद्देघरांना भेटी देताना कोणाला क्षयरोग रुग्ण आढळून आल्यास मनपा कर्मचारी संशयित क्षयरोग रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतील. तसेच संबंधित रुग्णांची क्ष-किरण तपासणीही करण्यात येईल. ही तपासणी मनपातर्फे मोफत करण्यात येईल. क्ष-किरण तपासणीमध्ये क्षयरोगाचे निदान झाले तर संबंधित ४रुग्णांची सीबीनॅट मशीनद्वारे मोफत तपासणी केली जाईल.ही तपासणी व औषधोपचार मोफत केले जातील.

यांना मिळणार प्रोत्साहनपर भत्ताया कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचा रुग्ण सापडून देणाºया मनपा कर्मचाºयाला ५०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. नागरिकांनी या मोहीमेंतर्गत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.  फुफुसांचा क्षयरोग असणारे बरचसे क्षयरुग्ण त्यांना होणाºया त्रासाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

क्षयरोग शोध मोहीमेस सोमवारपासून सुरुवात होत आहे. शहरातील झोपडपट्टी व दाटवस्तीच्या भागात विशेषत: ही मोहीम राबविली जाईल.या मोहीमेंतर्गत क्षयरोग निदान चाचण्या या मोफत केल्या जाणार असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.    - डॉ. बी. बी. माळी, शहर क्षयरोग अधिकारी, मनपा