शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालचे २७ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:32 IST

शिरपूर : प्रशासनाने केली चार खाजगी वाहनांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद येथील २७ मजूर हे मार्बलचे काम करत होते. लॉकडाऊनमुळे काम नसल्याने घरी परतण्यासाठी त्यांची ओढ वाढली होती़ ४ खाजगी वाहनाने या २७ मजुरांची जाण्याची व्यवस्था करण्यात आली़१७ रोजी रात्रीच्या सुमारास तहसिलदार आबा महाजन यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले़ यावेळी पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, नगरपालिका सीओ अमोल बागुल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, नगरसेवक इरर्फान मिर्झा, श्यामकांत ईशी, लब्बैक फाऊंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, मुस्लिम सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आबीद मनसुरी उपस्थित होते़पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद येथील हे कामगार शहरात मार्बलचे काम करीत होते़ लॉकडाऊनमुळे काम नसल्याने घरी परतण्यासाठी त्यांची ओढ वाढली होती़ अखेर प्रशासनाच्या परवानगीने ४ खाजगी वाहनाने या मजुरांची जाण्याची व्यवस्था करण्यात आली. लब्बैक फाउंडेशन व मुस्लिम सेवा संघाच्यावतीने या मजुरांचे मोफत आॅनलाइन इ पासचे फॉर्म भरण्यात आले होते़लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, शाहिद काश्मिरी, जमिल पटवे, सलिम तेली यांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर आॅनलाईन फॉर्म भरण्यास मेहनत घेतली होती़ नगरसेवक इरर्फान मिर्झा यांनी इ-पास संदर्भात सतत जिल्हा व स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाची समस्या सोडवली. लब्बैक फाऊंडेशनचे अध्यक्ष मजहर पठाण, शाहिद काश्मिरी, जमिल पटवे, इब्राहिम शेख, मुस्लिम सेवा संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष परवेज मलिक, उपाध्यक्ष आबीद मनसुरी, तालुका अध्यक्ष डॉ.शकील खान, शहराध्यक्ष फारूक शेख, सैय्यद जाकीर ठेकेदार, मुश्ताक शेख यांनी या मजुरांच्या जाण्याची व्यवस्था केली़या मजुरांच्या रवानगीसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, नायब तहसिलदार गणेश आढारी, सीओ अमोल बागुल यांचे सहकार्य लाभले़

टॅग्स :Dhuleधुळे