शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील 251 दारूची दुकाने हटणार

By admin | Updated: February 14, 2017 00:31 IST

जिल्ह्यातील स्थिती : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

‘धुळे : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटरच्या आत असलेली देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात जिल्ह्यातील महामार्गावरील देशी- विदेशी मद्य विक्रीची 251 दुकाने हटवावी लागणार आहेत़ 1 एप्रिलपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याने परवाना नूतनीकरणाच्या फीमधून मिळणारा उत्पादन शुल्क विभागाचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडणार आह़े सर्वोच्च न्यायालयाने 8 डिसेंबर 2016 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात महामार्गावरील मद्य विक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश दिले आहेत़  राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून किमान 500 मीटर अंतरात मद्य विक्री दुकाने नसावीत, असे या आदेशात म्हटले आह़े महामार्गावरील वाढत्या अपघातांवर र्निबध घालण्यासाठी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत़ सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने सव्रेक्षण करून अहवाल मागविला होता़ त्यानुसार धुळे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने  बांधकाम विभागाला पत्र देऊन कोणत्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर किती दुकाने आहेत यांची माहिती मागविली होती़ ती उत्पादन        शुल्क विभागाला प्राप्त झाली आह़े त्यात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 135 व राज्य महामार्गावर 116        असे एकूण 251 दुकाने आढळली आहेत़ दुकानांना दिली माहितीसर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महामार्गावरील दारू दुकानांना आदेशाची माहिती देण्यात आली आह़े तसेच महामार्गावर मद्यांचे चिन्ह व मद्य उपलब्धतेबाबत जाहिराती लावू नये, असेही सूचित करण्यात आले आह़े, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली़ कोटय़वधीचा महसूल बुडणार4जिल्ह्यात दारूची 321 दुकाने आहेत़ त्यात राष्ट्रीय महामार्गावर 135 तर राज्य महामार्गावर 116 अशी एकूण 251 दारूची दुकाने आहेत़ ही  दुकाने बंद होणार असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोटय़वधीचा महसूल बुढणार आह़े जिल्ह्यातील महामार्गावरील दारू दुकाने परवाना        राष्ट्रीय महामार्ग    राज्य महामार्ग     परमिट रूम                88              56बिअर शॉपी                25              32देशी दारू विक्री            20              18वाईन शॉप                02              10एकूण                135             116