शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

२८३ मेंढपाळांची भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:55 IST

अतीवृष्टी : चार हजार मेंढ्या दगावल्या, तहसिलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील नवे आणि जुने भदाणे गावांमध्ये तीन ते चार हजार मेंढ्या दगावल्या होत्या़ त्यात २८३ मेंढपाळांचे नुकसान झाले़नुसान भरपाई मिळावी यासाठी मेंढपाळांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांची भेट घेवून निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, अतीवृष्टीमध्ये मेंढ्या दगावल्याच्या वेळोवेळी घटना घडल्या़ प्रशासनाने पंचनामे केले़ परंतु पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले नाही़ प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका सामान्य मेंढपाळांना सहन करावा लागत आहे़ हा प्रश्न शिवसेनेने हाती घेतला असून मेंढपाळांवरील अन्याय दूर करुन मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे़ निवेदनावर धनराज पाटील, सुदर्शन पाटील, विलास चौधरी, युवराज खताळ, बापू माळचे, केशव गांगुर्डे, भिमराव गोयकर, गंगाराम मारनर, धनराज सरगर, शालीक गोयकर, गोकुळ खताळ, कृष्णा खताळ, बकाराम मारनर, रामा गोयकर, धनराज कारंडे, बोगु श्रीराम, कैलास खताळ, जिभाऊ खैरनार, बारकु मारनर, भिमा सरग, नारायण मारनर आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे