शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

१६७ अहवाल पॉझिटिव्ह, चार रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:01 IST

जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ५७८६

धुळे - जिल्ह्यातील आणखी १६७ रूग्णांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. तसेच चार रूग्णांचा मृत्यू झाला.मृतांमंध्ये धुळे शहरातील वडजाई रोड व तालुक्यातील तिखी येथील महिला तसेच शिरपूर शहरातील दोन पुरूषांचा समावेश आहे. दरम्यान, १४ आॅगस्ट रोजी पाच रूग्णांचा मृत्यू झाला होता. एकूण मृतांमध्ये त्यांचा समावेश जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १७७ इतकी झाली आहे.सोमवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ८७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. धुळे तालुक्यातील नऊ, शिरपूर तालुक्यातील १६, शिंदखेडा तालुक्यातील ५२ व साक्री तालुक्यातील तीन रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ५७८६ इतकी झाली आहे.धुळे शहर- २८७८ग्रामीण - २९०८एकूण - ५७८६कोरोनामुक्त - ३९२९उपचार सुरू - १६८०मृत्यू - महानगर - ८६ग्रामीण - ९१एकूण - १७७

टॅग्स :Dhuleधुळे