शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

तरूणाच्या बॅँक खात्यातून १.६० लाख परस्पर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:11 IST

आॅनलाइन फसवणूक, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देबॅँकेतून बोलत असल्याचा आला फोनतरूणाच्या दोन बॅँक खात्यातील रक्कम काढून घेतलीअज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतधुळे : एसबीआय क्रेडीट कार्ड येथून बोलत असल्याचे खोटे सांगूत अज्ञातांनी एका तरूण व्यावसायिकाच्या दोन बॅँक खात्यातील १ लाख ६० हजार ७१४ रूपयांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने परस्पर काढून घेत फसवणूक केल्याची घटना ३० मार्च रोजी धुळ्यात घडली. याप्रकरणी ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.येथील साडी विक्री करणारे सागर सुभाष पिंगळे (३०, रा. डोंगरे महाराज नगर,धुळे) यांच्या मोबाईलवर दोन वेगवेगळ्या क्रमांकाने फोन आले. आम्ही एस.बी.आय.क्रेडीट कार्ड येथून बोलत असल्याची खोटी माहिती त्यांनी पिंगळे यांना देवून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी पिंगळे यांच्या स्टेट बॅँकेच्या खात्यातून अनुक्रमे ६० हजार ९०७ व ३८ हजार ९०० रूपये तसेच एच.डी.एफ.सी. बॅँकेच्या खात्यातून ६० हजार ९०७ रूपये असे एकूण १ लाख ६० हजार ७१४ रूपये आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक केली. ही घटना ३० मार्च रोजी दुपारी ३.५६ ते सायंकाळी ४ वाजून १७ मिनीटांच्या दरम्यान घडली.याप्रकरणी सागर पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करऱ्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आहेर करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे