शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जिल्ह्यात पंधरा वर्षांत तब्बल १४ हजार एड्सबाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:00 IST

जागतिक एड्स दिन : ५७१ गरोदर महिलांचा समावेश, ११३ जणांचा मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देशात एचआयव्ही एड्स बाधित रूग्णांची संख्या साधारणपणे २६ लाखांपेक्षा अधिक आहे़ देशात शंभर बाधितांमध्ये ६१ पुरूष तर ३९ महिलांचा समावेश असतो़ जिल्ह्यात २००४ ते २०१८ या पंधरावर्षात तब्बल १४ हजार १३६  एड्स बाधितांचे प्रमाण होते़ आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेतल्याने एड्स आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे़जिल्ह्यात पंधरा वर्षात १४ हजार १३६ रूग्ण एड्स बाधित- जिल्ह्यात २००४ मध्ये २२५४ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात ५४६ पुरूष ३१ गरोधर मातांना एड्सची लागण झाली होती़ २००४ ते २०१८ या एकूण १५ वर्षात   १३ हजार ५६५ पुरूष, ५७१ गरोदरमाता अशी एकूण १४ हजार १३६ एड्स बाधित रूग्णांची नोंद आहे़ ११३ रूग्णांचा मृत्यू-जिल्ह्यात एड्स लागण झालेल्या रूग्णापैकी २०१७ ते २०१८ या कालावधीत ५० हजार ३३४ तर ५४ हजार ८५८ महिलांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात  चालू वर्षी ३४२ पुरूष तर १० गरोदर माता बाधित  आहे़ त्यात आतापर्यंत ११३ एड्स बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे़ ७ वर्षांत एड्सवर नियंत्रण- जिल्ह्यात पंधरा वर्षात एड्स आजाराची स्थिती चिंताजनक होती़  २००७ मध्ये २०९१  रू्ग्णाला एड्सची लागण झाली़ एड्स स्थितीबाबत आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन जिल्हारूग्णालय, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केद्रासह  ११ एकात्मिक सल्ला केद्र व सामाजिक संस्थेच्या मदत घेऊन शहरी व ग्रामीण भागात एड्स आजारावर मागदर्शन, उपचार, मोफत सरकारी औषधी, रक्त नमुणे तपासणी, शाळा, महाविद्यालयात चर्चासत्र, पथनाट्य, स्पर्धा, रॅली, प्रबोधन भर दिला आहे़ एड्सची लागण रूग्णांची टक्केवारी २४.२२ टक्यावरून ०.६८ टक्यावर आल्याने जिल्ह्यात एड्सवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.  जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने जिल्ह्यात एड्सबाधित रू्ग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण आरोग्य विभागातून औषधी व मार्गदर्शन केले जाते़ बाधित रूग्णांनी वेळवेळी औषध उपचार व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच गरोधर मातांनी तपासणी करावी  काही वर्षापासून जिल्ह्यात एड्स आजारावर नियंत्रण मिळाले आहे़                                    -डॉ़शितल पाटीलजिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी,

टॅग्स :Dhuleधुळे