शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेचे ११ हजार ६ लाभार्थी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:21 IST

शिंदखेडा तालुक्यातील सर्वात कमी लाभार्थी  : शिरपूर तालुका घरकुल योजनेत ठरला अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पंतप्रधान घरकुल योजनेतून सर्वसामान्य व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून अर्थसहाय्य केले जाते़  २०१६-१७ ते २०१८-१९ वर्षात ११  हजार ६४५ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाली आहे़  या योजनेतून शिरपूर तालुका अव्वल तर शिंंदखेडा तालुक्यातील सर्वात कमी लाभार्थी आहेत़ आर्थिकदृष्या मागासलेल्या नागरिकांचे राहणीमानात बदल होऊन त्यांना हक्कांचे घर मिळण्यासाठी  केंद्र व राज्यसरकार घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य करीत आहे़   घरकूल लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून एक लाख, कर्ज आधारित व्याज अनुदान देण्यात येते तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान तर राज्य शासन एक लाखांचे अनुदान देणार आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास केंद्र शासन दीड लाख तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत अनुदान दिले जात़े त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न या योजनेतून पुर्ण होत आहे़ ग्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टयांचे पुनर्विकास होण्यासाठी घरकुल कर्ज, संलग्न व्याज, अनुदान देण्यात येत आहे़ जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी सन २०१६-१७ ते २०१८ -१९ या वर्षासाठी प्रशासनाकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेला ९८.३५ टक्के उदिष्ठे देण्यात आले होते़ त्यात धुळे तालुक्यासाठी २५६५, साक्री ६१५१ , शिरपूर ६६५१ , शिंदखेडा २३३४ असे १७ हजार ७०१ उदिष्टे होते़ त्यात जानेवारी ते डिसेबरपर्यत धुळे तालुक्यात १९३४,  साक्री ३९३६, शिरपूर ४२५१ शिंदखेडा   १५२४ असे  चारही तालुक्यातून ११ हजार ६४५ घरकुल बांधण्यात आले़ सहा हजार घरकुल अद्यापही अपूर्णचंजिल्ह्यात घरकुल योजनेसाठी प्रशासनाकडून १७ हजार ७०१  घरकुलांचे उदिष्ठे देण्यात आले          होते़ मात्र काही लाभार्थ्यांनी वेळत घरकुलांचे काम पुर्ण न केल्याने  धुळे तालुक्यातील ६२२, साक्री २२१५, शिरपूर २४०० शिंदखेडा ८१० अशी ६ हजार ४७ घरकुल अद्यापह अपुर्ण आहेत़ मंत्र्यांचा तालुका घरकुल योजनेत पडला मागेपंतप्रधान घरकुल याजेनेतुन नागरिकांना हक्कांचे घर मिळावे यासाठी राज्यात राबविण्यात येणारी या योजनेत शिंदखेडा तालुक्यासाठी २३३४ घरकुलांचे उदिष्ठे देण्यात आले होते, मात्र या योजनेत १५२४ घरकुलांचे काम पुर्णत्वास आले आहे तर ८१० घरकुलांचे काम अद्याप अपुर्णचं आहे़ त्यामुळे सरकाच्या कल्याणकारी योजनेत शिंदखेडा तालुका मागे पडला आहे़ आवास योजनेतून हक्काचे घरकुल़़जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेतुन घरकुल बांधण्यात येत आहे़ या योजनेतुन लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाच्य कामानुसार टप्या-टप्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे़ लाभार्थ्यांना घरकुलाचा मोबदला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घरकुलाचे काम सुरू करून पुर्ण करावे़         -बी़एम़मोहन (प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास योजना, धुळे)

टॅग्स :Dhuleधुळे