शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीर ग्रामपंचायतीत १० लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:33 IST

सरपंच, ग्रामसेवकासह पाच जणांवर गुन्हा

ठळक मुद्दे७४४ शोषखड्डे केल्याचे खोटे दाखविले१० लाखांची रक्कम मजुरांच्या खात्यावर केली वर्गचौकशीनंतर गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ७४४ शोषखड्डे केल्याचे दाखवून ९ लाख ९३ हजार ४०८ रूपये मजुरांच्या नावावर बॅँकेत वितरीत केले. याप्रकरणी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवकासह पाचजणांविरूद्ध अपहार केल्याचा गुन्हा सोनगीर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.सोनगीर ग्रामपंचायतीमार्फत २०१६-१७ या वर्षात महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शोषखड्डे करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र कोणत्याही लाभार्थ्याकडे शोषखड्यांचे काम न करता७४४ शोषखड्डे केल्याचे दाखवून खोटे मोजमाप पुस्तक तयार केले. तसेच कामावर असलेल्या मजुरांचे खोटे हजेरी पत्रक तयार करून ९ लाख ९३ हजार ४०८ रूपयाचा निधी मजुरांच्या नावे बॅँकेत खात्यावर वर्ग केला.हा अपहार २५ मे ते २८ डिसेंबर १८ या कालावधीत झाला. याप्रकरणी धुळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कपील नवलसिंग वाघ यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरूनसरपंच योगीता अविनाश महाजन, तत्कालीन ग्रामसेवक विलास सखाराम सूर्यवंशी, पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे राहूल सैंदाणे, सुशील देवराम मोरे, तत्कालीन ग्रामरोजगार सेवक अरूण माणिक मोरे यांच्याविरूद्ध सोनगीर पोलीस स्टेशनला भादंवि ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे