शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेरला अपघातात १ ठार, १ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:07 IST

धुळे : भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची दूर्घटना ...

धुळे : भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची दूर्घटना १९ जुलै रोजी सायंकाळी घडली़साक्री तालुक्याती पिंपळनेर येथे सटाणा रोडावर बल्हाणे फाट्यानजीक हा अपघात झाला़ सटाणाकडून पिंपळनेरकडे येणाऱ्या भरधाव वेगातील एम़ एच़ ०१ ए़ एक्स ६७६५ क्रमांकाच्या कारने समोरुन येणाºया एम़ एच़ ४१ एच़ ७०४५ क्रमांकाच्या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली़ या अपघातात रोशन बापू सोनवणे (१७) तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला प्रदीप देवीदास सोनवणे हा जखमी झाला़ हे दोघे साक्री तालुक्यातील मंदाणे येथील रहिवासी आहेत़ अपघातानंतर कारचालक फरार झाल्याचे सांगण्यात आले़दरम्यान, याप्रकरणी बापू गंगाराम सोनवणे (६०, रा, मंदाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिंपळनेर पोलीस ठाण्यात अनोळखी कार चालकाविरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला़

टॅग्स :Dhuleधुळे