शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

वाशी : घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत वीस वर्षीय तरूणीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना येथील काॅलेज ...

वाशी : घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत वीस वर्षीय तरूणीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना येथील काॅलेज रोडलगत असलेल्या घुमटाचा फड भागात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

येथील सारिका सदाशिव क्षीरसागर (वय २०) ही सोमवारी दुपारी तिच्या घरात असताना घरातील गॅस सिलिंडरची गळती झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक बनविण्यासाठी तिने गॅसची शेगडी पेटविली असता अगोदरच खोलीमध्ये जमा झालेल्या गॅसमुळे मोठा भडका उडाला. यामध्ये सारिकासह खोलीमध्ये असलेल्या कपड्यांनी पेट घेतला. यावेळी खोलीमधून प्रचंड धूर निघू लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी खोलीचा पत्रा काढून खोलीमध्ये पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात सारिकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यावेळी उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे सिलिंडरचा स्फोट टळला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. डॉ. विजयकुमार सूळ यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी वाशी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सपोनी संजीव निरगुडे करीत आहेत.