शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

By admin | Updated: January 4, 2017 20:53 IST

चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमतईट (जि. उस्मानाबाद), दि. 4  - चोरट्यांच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना भूम तालुक्यातील सोन्नेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दाम्पत्यावर सध्या उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत माहिती अशी की, सोन्नेवाडी येथील सतीश भीमराव कुचेकर यांचे सोन्नेवाडी चौकात दुकान व घर एकत्रित आहे. मंगळवारी रात्री कुचेकर दाम्पत्य घरात झोपलेले असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी काऊंटरवरचा मोबाईल ताब्यात घेऊन नंतर इतर साहित्याची शोधाशोध सुरू करताच कुचेकर दाम्पत्याला चोरटे आल्याची चाहूल लागली. त्यामुळे हे दोघेही जागे झाले. ही बाब चोट्यांच्या लक्षात येताच त्यांनी हातातील हातोड्याने सतीश कुचेकर व त्यांच्या पत्नीच्याही डोक्यात हातातील हातोड्याने जोराने वार करून चोरटे फरार झाले. यात हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वाशी येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.बुधवारी सकाळी ईटसह वाशी तालुक्यात ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. परंतु, वाशी पोलिसांनी ही घटना फारसी गांभिर्याने घेतली नाही. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही पोलिस कर्मचारी घटनास्थळाकडे साधा फिरकलाही नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.