शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST

येथील नगर परिषदेच्या प्रांगणात वृक्षारोपण, शिवाजी चौक, इंदिरा नगर येथे शिवसेना पक्षाच्या शाखांचे उद्घा‌टन करण्यात आले. यावेळी शिवाजी चौक ...

येथील नगर परिषदेच्या प्रांगणात वृक्षारोपण, शिवाजी चौक, इंदिरा नगर येथे शिवसेना पक्षाच्या शाखांचे उद्घा‌टन करण्यात आले. यावेळी शिवाजी चौक येथील शाखा प्रमुखपदी विकी पवार, उप शाखाप्रमुख दत्ता चौगुले, इंदिरा नगर शाखा प्रमुख राज पवार, उप शाखा प्रमुख सूरज जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच पापनाश कुष्ठधाम येथे रुग्णांना भोजन, शासकीय स्त्री रुग्णालय येथे खाऊ वाटप करण्यात आले. समता कॉलनी, पापनाश नगर येथेही शिवसेना शाखांची स्थापना करण्यात आली. यावेळी शाखा प्रमुख बालाजी मगर, सचिव अभिजित डावरे, तसेच रूपेश बनसोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमास आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते, शहरप्रमुख पप्पू मुंडे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव, जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, तेली समाज संघटनेचे युवक राज्य उपाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, भीमा जाधव, दीपक जाधव, पंकज पाटील, नगरसेवक तुषार निंबाळकर, मुजीब काझी, नीलेश शिंदे, संकेत सूर्यवंशी, प्रवीण केसकर, साबेर सय्यद, सुमित बागल, अभिजित देशमुख, सुरेश गवळी, बापू साळुंके, युवराज पवार, सिद्धेश्वर कोळी, सत्यजित पडवळ, सुनील शेळके, बाळासाहेब वरूडकर, हणमंत देवकते, शाखाप्रमुख बालाजी मगरसह शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.