शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
4
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
5
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
6
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
7
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
8
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
9
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
10
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
11
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
12
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
13
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
14
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
15
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
16
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
17
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
18
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
19
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
20
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

दीपक जवळगे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST

धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य ॲड. दीपक जवळगे यांचा वाढदिवस ...

धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्य ॲड. दीपक जवळगे यांचा वाढदिवस वयोवृद्ध नागरिकांना ब्लँकेट वाटप, आरोग्य शिबिर व जिल्हा परिषद शाळेत सॅनिटायझर व मास्क वाटपाने साजरा करण्यात आला. यानिमित्त डीजे चषक व्हॉलिबॉल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन पोनि. धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते झाले. सोमवारी तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष उमेश बनकर, प्रहार अपंग क्रांती लोहारा तालुका उपाध्यक्ष अभिजित साळुंके, उद्योजक भागवत बनकर, नूतन सरपंच प्रवीण थोरात, नूतन सदस्य सचिन तिगाडे, परमेश्वर साळुंके, संदीपन बनकर, राम पाटील, सुधाकर साळुंके, श्रीकांत जाधव, गणेश जाधव, महेश साळुंके, मार्तंड शिंदे, महेश साळुंके, संभाजी वडजे, अरुण साळुंके, रुपेश पाटील, बाळू बाबर, सतीश बुरुटूकणे, राहुल बाबर आदी उपस्थित होते. (वाणिज्य वार्ता)