शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत विद्यार्थ्यांचा अणदुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेचा माध्यमिक शालान्त दहावीचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर ...

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेचा माध्यमिक शालान्त दहावीचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला असून, विशेष प्रावीण्यासह २३ तर प्रथम श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी सचिव डॉ. नागनाथ कुंभार, संचालिका डॉ. रूपाली कानडे, श्री श्री गुरुकुलचे मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, मुख्याध्यापक लक्ष्मण पुष्पा लामतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ऐश्वर्या विद्यानंद सूत्रावे, राजनंदिनी अनिल कुऱ्हाडे, प्रांजली नागनाथ जत्ते, समर्थ जयप्रकाश कोकणे या गुणवंतांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक शिवराज भुजबळ, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले. आभार संतोष मोकाशे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रामेश्वर सावंत, सुरेश गायकवाड, किशोर जाधव, महेश मंगे, अर्जुन सोनटक्के, शांता चव्हाण, मंजुषा जोशी, ज्योती रामपुरे, मयुरी कुलकर्णी, मोहिनी बिराजदार, गायत्री मोरे यांनी पुढाकार घेतला.