शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा इमारतीसाठी वीस लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

तुळजापूर : येथील नगरपालिका शाळा क्र. ३ मध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शाळेची इमारत तोकडी पडत आहे. त्यामुळे शाळा इमारत ...

तुळजापूर : येथील नगरपालिका शाळा क्र. ३ मध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शाळेची इमारत तोकडी पडत आहे. त्यामुळे शाळा इमारत बांधकामासाठी तातडीने २० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी दिले.

आमदार सुरेश धस यांनी तुळजापूर (खुर्द) येथील या शाळेला भेट देऊन संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, सेंद्रिय खत, गांडूळ खत, परसबाग या उपक्रमांना भेटी देऊन इंटरॅक्टिव्ह बोर्डवर ऑनलाईन शिक्षणाची पाहणी केली. तसेच शाळेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. गुणवत्तेत सर्वप्रथम असणारे हे नाव आपण ऐकून होतो. परंतु, शाळेला आज भेट देण्याचा योग आला. तुळजापूरची ही मॉडेल शाळा पाहिल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये अशा धर्तीवर नगर पालिकेच्या शाळा आपण स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, विनोद गंगणे, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. नितीन काळे, नगरसेवक पंडितराव जगदाळे, मंजुषा देशमाने, विजय कंदले, चंद्रकांत कणे, अमर मगर, सचिन पाटील, किशोर साठे, सुनील रोचकरी, नागेश नाईक, विशाल रोचकरी, अविनाश गंगणे, सुहास साळुंके, गुलचंद व्यवहारे, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, मुख्याध्यापक तुकाराम मोटे, सहशिक्षक अशोक शेंडगे, बालाजी साळुंके, विश्वजीत निडवंचे, सहशिक्षिका नीता गायकवाड, निर्मला कुलकर्णी, यास्मिन सय्यद आदी उपस्थित होते.

180821\42241630-img-20210818-wa0008.jpg

आ सुरेश धस यांची पालिका शाळेस भेट