शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मातेसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:57 IST

दसºयाचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि़) येथे मंगळवारी घडली

ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्ह्यातील घटनादसºयाचे धुणे बेतले जीवावर

नळदुर्ग (जि़उस्मानाबाद) : दसºयाचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि़) येथे मंगळवारी घडली आहे़ रात्री ८ वाजेपर्यंत तीन मुलींचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला होता़सलगरा (दि़) येथील छायाबाई मधुकर चव्हाण (३५) या आपल्या शीतल (१९), मनिषा (१६) व अश्विनी (१४) तीन मुलींसह मंगळवारी दुपारी दसºयाचे धुणे धुण्यासाठी शेतातील विहिरीवर गेल्या होत्या़ सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने शोध घेतला असता त्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले़ ही घटना तातडीने नळदुर्ग पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने शीतल, मनिषा व अश्विनीचा मृतदेह बाहेर काढला़ रात्री उशिरापर्यंत छायाबाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता, अशी माहिती नळदुर्ग पोलिसांनी दिली़ तिन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले़ याबाबत रात्री उशिरापर्यंत नळदुर्ग पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती़