शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

परंडा येथे दहा व्यापाऱ्यांकडून ७० किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:49 IST

नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरातील १० व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करीत ७० किलो प्लास्टिक जप्त केले.

परंडा ( उस्मानाबाद) : नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरातील १० व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करीत ७० किलो प्लास्टिक जप्त केले. यापैकी दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आकारला.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास  लक्षात घेऊन शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी  प्लास्टिकच्या कॅरिबॅग वापरावर बंदी घातली आहे.  सुरुवातीला कारवाई केल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा कारवाई झाल्यास २५ हजार रुपये दंडासह शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. असे असतानाही परंडा शहरातील अनेक व्यापारी खुलेआम प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर करीत असल्याचे दिसून आल्यानंतर आज नगर परिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वतीने शहरातील दहा व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. 

या व्यापाऱ्यांकडून जवळपास ७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. दहा पैकी दोघांना प्रत्येकी ५ हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. मोहिमेत मुख्याधिकारी दीपक इंगोले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, एन.पी. दारसेवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

मोहीम आणखी कडक करणारराज्य शासनाने प्लास्टिक कॅरिबॅगच्या वापरावर बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील काही व्यापारी अशा कॅरिबॅगचा वापर करीत आहेत. त्यामुळेच पालिकेच्या वतीने मंगळवारी शोधमोहीम राबविण्यात आली. जवळपास ७० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. ही मोहीम आणखी कडक करण्यात येणार आहे.- जाकीर सौदागर, नगराध्यक्ष, परंडा. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीOsmanabadउस्मानाबादPoliceपोलिस