शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘मुप्टा’च्या जिल्हाध्यक्षपदी रवी सुरवसे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:35 IST

अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट ...

अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. सुनील मगरे, संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. संभाजी वाघमारे, बीडचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, मुप्टा उर्दू विभागाचे राज्य सचिव शाहेद कादरी, राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. समिउल्लाखान, प्रा. डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्रा.डॉ. सुनील जाधव उपस्थित होते. यावेळी संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

संघटनेच्या जिल्हा संघटकपदी प्राचार्य अंबादास कळासरे, महिला संघटक म्हणून त्रिशाला चंदनशिवे, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष सय्यद अहेमद मसूद इनामदार यांचीही यावेळी निवड करण्यात आली. बैठकीस प्रा. डॉ. सुशील सरवदे, प्रा. अरविंद खांडके, प्रा. महेद्र चंदनशिवे, प्रा. हनुमंत शेंडगे, प्रा. अविनाश कांबळे, शेख असिफ, प्रा. डॉ. पंडित गायकवाड, प्रा. राम चंदनशिवे, प्रा.डॉ. सहदेव रसाळ, ए. एस. गायकवाड, प्रा. प्रदीप गायकवाड, परमेश्वर कसबे, प्रा. डॉ. एल. व्ही. बुरगुंडे, आदी उपस्थित होते.