शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ललित भवनाचा प्रस्ताव द्या, मंजुरी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : कामगार कल्याण मंडळांतर्गत शहरातील इमारतीत सर्व सोयी-सुविधा असल्या, तरी सध्या या इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे नव्याने ...

उस्मानाबाद : कामगार कल्याण मंडळांतर्गत शहरातील इमारतीत सर्व सोयी-सुविधा असल्या, तरी सध्या या इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे नव्याने इमारत बांधण्याची गरज आ. कैलास पाटील यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. यावर मुश्रीफ यांनी ‘प्रस्ताव द्या, लवकरच त्याला मंजुरी मिळेल’, असे आश्वासन दिल्याचे आ. कैलास पाटील यांनी सांगितले.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अनेक कामगारांसाठी व त्यांच्या मुलांसाठी यामध्ये उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, या इमारतीला तडे गेले असून, संपूर्ण हॉल, शिशुमंदिर, व्यायामशाळा, कार्यालय, संरक्षक भिंत यांना तडे गेल्याने याठिकाणी कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खुल्या जागेमध्ये नवीन इमारत बांधण्यासाठी कल्याण आयुक्त यांना आदेश देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.

या अनुषंगाने २९ जुलै रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. यात कामगार कल्याण विभागाकडून नवीन इमारतीचा प्रस्ताव मागवून शासनाला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच त्याला दोन टप्प्यांत मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले. या बैठकीला कामगार विभागाच्या सचिव विनिता सिंघल, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.