शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्य रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

ईट : भूम तालुक्यातील ईट-जातेगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राज्य रस्त्यावर येथील मुख्य चौकात नागेवाडी चौकाजवळ ...

ईट : भूम तालुक्यातील ईट-जातेगाव या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राज्य रस्त्यावर येथील मुख्य चौकात नागेवाडी चौकाजवळ या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने डबक्याचे स्वरूप आले असून, यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

नागेवाडी चौकाच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटर अंतरापर्यंत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा रस्ता गावच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने गावातील व्यापाऱ्यांनाही या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. दोन महिन्यापूर्वीच खड्डे बुजवण्याचे पूर्ण झाले होते. परंतु, हे काम व्यवस्थित न झाल्याने अवघ्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. तसेच भूम-जातेगाव या रस्त्यावर घाटनांदूर शिवार, सुकटा परिसरातील रस्ता याठिकाणीही जागोजागी खड्डे पडल्याचे दिसते.

दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे विचारणा केली असता या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून, थोड्या दिवसांमध्ये मजबुतीकरण, डांबरीकरण व रूंदीकरणाचे तसेच काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचेही काम होणार असल्याचे ते म्हणाले.