शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कुडो स्पर्धेत खेळाडू चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

तुळजापूर : हिमाचल प्रदेशातील सोलन येथे नुकत्याच पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रीय कुडो आणि पहिल्या कुडो फेडरेशन कपमध्ये उस्मानाबाद ...

तुळजापूर : हिमाचल प्रदेशातील सोलन येथे नुकत्याच पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रीय कुडो आणि पहिल्या कुडो फेडरेशन कपमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत घवघवीत यश मिळिवले. त्यात खेळाडूंनी दोन सुवर्ण तर एक कांस्यपदकाची कमाई केली आहे.

कुडो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडिया आणि कुडो असोशिएशन (हिमाचल प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा कुडो असोसिएशनच्या चार खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात संकेत क्षीरसागर याने दोन सुवर्ण तर अशितोष जगताप याने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धकांना कुडो इंडिया प्रेसिडेंटचे अध्यक्ष नेहुल ओरा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या खेळाडूंना इब्राहिम शेख आणि दिनकर रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

100921\1748-img-20210909-wa0022.jpg

कुडो स्पर्धेतील खेळाडू