शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आलियाबाद येथे वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त केलेले समाजभूषण मोतीराम चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण ...

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त केलेले समाजभूषण मोतीराम चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

आलियाबाद येथील राजश्री शाहू महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना फळांचे झाडे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने घनदाट वृक्षलागवड यांचा शुभारंभ ही करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ, गणेश राठोड, नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, अमृता चव्हाण, नेमीनाथ चव्हाण,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश कदम, डॉ. अंकुश कदम, उपसरपंच पती बसवराज कवठे, नारायण पटणे,पंडित कदम, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजू पाटील, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ताराचंद चव्हाण, शंकर चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ वाय. के. चव्हाण ,टी. आर. राठोड, बाबूराव पवार, आलियाबादच्या सरपंच ज्योतिका चव्हाण, उपसरपंच सूर्यकांत राठोड, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र पवार, थावरू राठोड, सीताराम राठोड, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, ताराचंद राठोड, शंकर राठोड,लक्ष्मण राठोड, शिवाजी राठोड, सुभाष नाईक, गणेश राठोड, शिवाजी चव्हाण, विनायक चव्हाण,मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण,अमोल चव्हाण, विनायक राठोड आदी उपस्थित हाेते.