शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: January 6, 2017 20:53 IST

पैशाच्या कारणावरून भावाचाच खून करणाऱ्यास उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ऑनलाइन लोकमत उस्मानाबाद, दि. 6 - पैशाच्या कारणावरून भावाचाच खून करणाऱ्यास उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना १३ आॅगस्ट २०१४ रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात घडली होती.याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड़ महेंद्र देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारातील बालाजी अमाईन्स कंपनीच्या पुढे गंजेवाडी मार्गावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह १३ आॅगस्ट २०१४ रोजी आढळून आला होता़ याबाबत अभियंता मोहन काळे (रा़तामलवाडी) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती़ पोलिसांच्या पाहणीदरम्यान मयताच्या शरीरावर चा   कूने वार केल्याचे दिसून आले होते़ या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तामलवाडी पोलिसांनी मयताची ओळख पटविण्यासाठी सोलापूर पोलीस ठाणे गाठले़ त्यावेळी मयत इसम हा सोलापूर येथील मनोहर नगर झोपडपट्टी भागातील रहिवाशी असल्याचे समोर आले होते़पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाम विष्णू यादव (रा़ मित्रनगर शेळगी, सोलापूर) याने उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात येवून मयताचे पार्थिव पाहिले़ त्यावेळी मयत इसम हा त्याचा भाऊ नामदेव यादव हा असल्याचे सांगत नातेवाईकांसह प्रेत ताब्यात घेवून गेला़ तपासादरम्यान शाम यादव यानेच १३ अ‍ॅगस्ट रोजी भाऊ नामदेव यादव याला तामलवाडी नजीकच्या गंजेवाडी मार्गावर आणून त्याचा खून केल्याचे समोर आले होते़ पैशाच्या कारणावरून हा खून केल्याचा कबुली जबाब शाम यादव याने पोलिसांच्या तपासात दिला होता़ या प्रकरणाच्या तपासाअंती उस्मानाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अतिरिक्त सरकारी वकिल महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक एस़आय़पठाण यांनी आरोपी शाम विष्णू यादव यास जन्मठेपीची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)