शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळंब शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

शहरातील पापडे गल्ली भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ सतीश खिंवसरा यांची प्रिंटिंग प्रेस आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ...

शहरातील पापडे गल्ली भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ सतीश खिंवसरा यांची प्रिंटिंग प्रेस आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास खिंवसरा हे प्रेसच्या वरील मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरी गेले असता दुकानात कोणी नसल्याचे पाहून एका मुलाने खिंवसरा यांचा दुकानातील मोबाईल फोन व साडेचार हजाराची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने खिंवसरा यांनी ते चित्रीकरण काहीजणांना दाखविले. मोबाईल व पैसे चोरणारा तो मुलगा शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत मुलाच्या नावासह कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, संबंधित मुलाने दुकानावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचे खिंवसरा यांनी म्हटले आहे. शहरात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून यामागे एखादी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे.

200721\img-20210720-wa0061.jpg

सिसिटीव्ही मध्ये कैद झालेला चोरटा