शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री पाटील यांची येडाई व्यसनमुक्ती केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंतराव पाटील ...

उस्मानाबाद : येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंतराव पाटील यांनी गुरुवार भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.

जयंतराव पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर असून, २४ जून रोजी वाशी येथील पक्षाची बैठक संपवून रात्री साडेदहा वाजता उस्मानाबादला जात हाेते. यावेळी येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्राला भेट देऊन तेथील रुग्णांच्या उपचाराची पद्धती विषयी केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांच्याकडून माहिती घेतली. येथील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच डॉ.तांबारे यांना व्यसनमुक्ती केंद्रातील अडचणी विषयी राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे आदी उपस्थित हाेते.