शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा कसब्यात विजय, धाराशिवमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव! 

By बाबुराव चव्हाण | Updated: March 2, 2023 18:57 IST

फटाके फाेडले-काॅंग्रेस, राष्ट्रवादीसह ठाकरे गटाचा जल्लाेष  

धाराशिव : भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची घाेषणा हाेताच, धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात काॅंग्रेस, राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जल्लाेष केला. एकमेकांना पेढे भरवून फटाकेही फाेडले.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार रासने यांचा अकरा हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन पराभव केला. निवडणूक विभागाकडून घाेषणा हाेताच काॅंग्रेससाेबतच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे शहरातील पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चाैकात एकत्र जमण्यास सुरुवात झाली. साधारणपणे अडीच वाजेच्या सुमारास सर्व पदाधिकारी जमल्यानंतर जाेरदार घाेषणाबाजी सुरू करण्यात आली. यानंतर फटाकेही फाेडले. गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढेही भरविले. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे संजय पाटील दुधगावकर, ठाकरे गटाचे साेमनाथ गुरव, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसाेडे, बाळासाहेब काकडे, प्रशांत साळुंके, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, धनंजय राऊत, रवी काेरे, खलील सय्यद, प्रभाकर लाेंढे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादElectionनिवडणूक