शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भुकेने व्याकूळ झालेल्यानेच बिबट्याने तडफडून सोडले प्राण; प्राथमिक तपासणी अहवालातून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 19:53 IST

उस्मानाबाद शहरापासून ४ कि. मी. अंतरावर अंगात त्राण नसलेल्या स्थितीत एक बिबट्या एका शेतकऱ्यास दिसताच त्याची माहिती वन विभागास दिली होती.

ठळक मुद्देया अहवालानुसार या बिबट्याच्या पोटात काहीच नव्हते.

उस्मानाबाद : शहरालगतच्या घाटंग्री तांडा शिवारात शनिवारी सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, हा बिबट्या भुकेचा शिकार ठरल्याचे उस्मानाबादचे वन परिमंडल अधिकारी अमोल घोडके यांनी सांगितले.

उस्मानाबाद शहरापासून ४ कि. मी. अंतरावर अंगात त्राण नसलेल्या स्थितीत एक बिबट्या एका शेतकऱ्यास दिसताच त्याची माहिती वन विभागास दिली होती. त्यानंतर वन विभागाचे पथक पोहोचेपर्यंत हा बिबट्या गतप्राण झाला होता. तेव्हा त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह पशुचिकित्सालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला.

सोमवारी या तपासणीचा प्राथमिक अहवाल वन विभागास प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार या बिबट्याच्या पोटात काहीच नव्हते. तो भुकेने व्याकूळ होऊन तसेच रक्तातील आवश्यक घटक कमी झाल्याने मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मृत बिबट्याचा व्हिसेरा नमुनाही घेण्यात आला असून, तो फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आठवडाभरात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादleopardबिबट्या