शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तुराेरीत २० बेडचे आयसाेलेशन सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामपंचायत, शिवसेना व युवासेना यांच्या ...

उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामपंचायत, शिवसेना व युवासेना यांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन बुधवारी आमदार ज्ञानराज चौगुले व युवा सेनेचे किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत सरपंच मयुरी जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी उपसभापती युवराज दाजी जाधव, उपसरपंच तुकाराम भय्या जाधव, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, डॉ. विजयकुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य मारुती थोरे, शाखा प्रमुख विजयकुमार भोसले, ग्रामविकास अधिकारी एस. एस. कांबळे, पोलीस पाटील प्रशांत पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर जाधव, साठे, आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शिल्पा सपली, आरोग्य कर्मचारी गणेश सुगावे, विजया कोळी, शिक्षक ज्ञानेश्वर जाधव, मंगेश उके यांच्यासह शिवाजी माडीवाले, तुकाराम मंमाळे, रमेश पवार आदींची उपस्थिती होती. ग्रामीण‌ भागात वाढणारा कोरोनाचा संसर्ग व धोका लक्षात घेऊन युवा सेनेचे किरण गायकवाड यांनी २० बेड उपलब्ध करून दिले आहेत. इतर सुविधा ग्रामपंचायतीच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत. याप्रसंगी थोरे यांनी आगामी काळात आणखी सुविधा व आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.