शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून उभारलेल्या केंद्राचे माकणीत उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

लोहारा : तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या २५ बेडच्या आयसोलेशन केंद्राचे उद्‌घाटन बुधवारी तहसीलदार संतोष रुईकर व किशोर ...

लोहारा : तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या २५ बेडच्या आयसोलेशन केंद्राचे उद्‌घाटन बुधवारी तहसीलदार संतोष रुईकर व किशोर साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

माकणी येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, येथील रुग्ण लोहारा, तुळजापूर व उस्मानाबाद येथे पाठविले जात आहेत. परंतु, तेथेही बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सरपंच विठ्ठल साठे यांनी गावातच २५ बेडचे आयसोलोशन केंद्र लोकसहभागातून सुरु करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांसमोर मांडला होता. यास सर्वांनी संमती दिल्यानंतर हे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले. यामुळे गावातील कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांची गावातच सोय होणार आहे.

याचे उद्‌घाटन बुधवारी झाले. अध्यक्षस्थांनी सरपंच विठ्ठल साठे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे, स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, डॉ. सुहासिनी माने, ॲड. विश्वनाथ पत्रिके, उपसरपंच वामन भोरे, दादासाहेब मुळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, पंडित ढोणे, ॲड. दादासाहेब जानकर, प्रा. सिध्देश्वर साठे, सुभाष आळंगे, ओमकार साठे, संजय साठे, उमेश कडले, बालाजी साठे, शिवाजी साठे, अशोक साठे, सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, गोवर्धन आलमले, अच्युत चिकुंद्रे, बाळू कांबळे, उमाशंकर कलशेट्टी, गोपाळ ढोणे, पोपट पवार, शुभम साठे, ग्रामविकास अधिकारी महादेव जगताप, तलाठी मनियार वाजिद, वैद्यकीय अधिकारी संतोष मनाळे आदी उपस्थित होते.