शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद, सुरत धावू लागली, बंगलोर, पणजी कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

उस्मानाबाद : कोरोना बाधित रुग्ण घटू लागल्याने मागील ७ जूनपासून बससेवा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून परराज्यात हैदराबाद ...

उस्मानाबाद : कोरोना बाधित रुग्ण घटू लागल्याने मागील ७ जूनपासून बससेवा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून परराज्यात हैदराबाद व सुरत मार्गावरील धावणाऱ्या रातराणी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही गाेवा व कर्नाटकात निर्बंध कडक असल्याने पणजी व बंगलोर जाणारी रातराणी बसेस बंद आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने राज्य परिवहन महामंडळाने बससेवा बंद केली होती. रुग्णांची संख्या घटू लागताच ७ जूनपासून पुन्हा बससेवा सुरू झाली. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता रातराणी बसेसही सोडल्या जात आहेत. उस्मानाबाद-हैदराबाद दोन रातराणी बसेस धावू लागल्या आहेत. तर उस्मानाबाद-सुरत दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. कर्नाटक व गोवा या राज्यात परराज्यातून येणाऱ्या बसेसना प्रतिबंध असल्याने बंगलोर व पणजी मार्गावर धावणारी दोन्ही रातराणी बसेस बंद आहेत.

सध्या सुरम असलेल्या राज्यांतर्गत रातराणी

उस्मानाबाद-मुंबई

उस्मानाबाद-बोरीवली

उस्मानाबाद-भिवंडी

कोट...

उस्मानाबाद स्थानकातून एक औरंगाबाद मार्गे दुसरी नाशिक मार्गे सुरत बस सोडली आहे. हैदराबाद जाणाऱ्या दोन रातराणी बसेस सुरू आहेत. पणजी व बंगलोर या दोन बस बंद आहेत.

पांडुरंग पाटील, आगार प्रमुख, उस्मानाबाद

पणजी धावते कोल्हापूरपर्यंतच

उस्मानाबाद-पणजी मार्गावर धावणारी रातराणी बसेस गोवा राज्यात परराज्यातील बसेसला अद्याप परवानगी नसल्याने बंद आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथून ही बस कोल्हापूरपर्यंत सोडली जात आहे. मागील आठवड्यात कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे बस बंंद होती.

उस्मानाबाद येथून बंगलोरला जाण्यासाठी रातराणी बस धावते. मात्र कोरोना संसर्गापासून ही बसही बंदच आहे. सध्या उस्मानाबाद-सुरत धावणाऱ्या दोन बसेस सुरु असून, प्रतिकिलोमीटर १७ ते १८ रुपये उत्पन्न मिळत असून बसेसचा डिझेल खर्च निघत आहे. येत्या काही दिवसात प्रवाशांना प्रतिसाद वाढल्यानंतर या बसेसही पूर्वपदावर येतील, असे एसटीकडून सांगण्यात आले.