शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तेरखेडा ग्रामपंचायतीवर घोलप, पठाण बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:33 IST

तेरखेडा : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीप घोलप, तर उपसरपंचपदी फरीद पठाण यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ...

तेरखेडा : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीप घोलप, तर उपसरपंचपदी फरीद पठाण यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप घोलप यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ुउपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदी दिलीप घोलप, तर उपसरपंचपदी फरीद पठाण यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण धुमाळ, शिवकन्या भुजबळ, बालाजी वाघमारे, शारदा वाघमारे, हिराबाई घुले, कल्पना सरवदे, छाया उकरंडे, शाहेद मुलाणी, बाळकृष्ण कसबे, संगीता चव्हाण, ज्योती माने, बालाजी हलकरे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंचांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. गलांडे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी एम.पी. लवटे व तलाठी थोरबोले यांनी सहकार्य केले. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.