शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या गर्दीतून मार्ग शोधण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:31 IST

फोटो (३०-१२) अरुण देशमुख भूम : शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरात आलमप्रभू देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग होत ...

फोटो (३०-१२) अरुण देशमुख

भूम : शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसरात आलमप्रभू देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बुधवारीही एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुकांची गर्दी अन्‌ दुसरीकडे वाहनांची पर्किंग यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांंना देखील रस्ता शोधताना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले.

बुधवारी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरात सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. येथील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही आलमप्रभू देवस्थानजवळ असलेल्या हॉलमध्ये करण्यात आली असल्यामुळे आलमप्रभू रोडवरुन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्यांची मोठी वर्दळ होती. नेमक्या याच रोडवर पंचायत समितीजवळ अनेकांनी चारचाकी, दुचाकी वाहने लावल्याचे दिसून आले. यामुळे दिवसभरात अनेकवेळा वाहतुकीचा बोजवारा उडाला. विशेष म्हणजे, याच रोडवर रवींद्र हायस्कूल व गुरुदेव दत्त हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांचीही या रस्त्यावर वर्दळ असते. तसेच प्रशासकीय इमारतीकडे जाणारे नागरिक, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असते. यातच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने दिवसभर वाहतूक जाम झाल्याचे दिसून आले. या परिसरात इतरवेळीसुद्धा अस्ताव्यस्त पार्किंग असते. ओंकार चौकात हीच परिस्थिती असून, अनेकजण भररस्त्यात थांबून गप्पा मारत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे या भागात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून वाहतुकीस शिस्त लावावी. अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासियांमधून केली जात आहे.