शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त प्रभारामुळे जात पडताळणीत खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, वेगवेगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असतात. मागील दोन ...

महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, वेगवेगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असतात. मागील दोन महिने ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या कार्यालयाचा व्याप वाढ वाढला होता. तसेच, विद्यार्थ्यांची प्रकरणेही मोठ्या प्रमाणात दाखल केली जात आहेत. मात्र, सध्या या कार्यालयात ५० टक्के पदे रिक्तच आहेत. विशेष म्हणजे, अध्यक्षपद व उपायुक्तांचे पदही रिक्त आहे. अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोलापूर येथील अध्यक्षकांकडे देण्यात आला. शिवाय, त्यांच्याकडे सांगली कार्यालयाचाही अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. उपायुक्त पदाचा कार्यभार लातूर येथील जातपडताळणी कार्यालयाच्या उपआयुक्तांकडे दिलेला आहे. केवळ संशोधन अधिकारी पद भरलेले आहे. दक्षता समितीचे पोलीस उपनिरीक्षक पद रिक्त असून, या पदाचा कार्यभार सोलापूर दक्षता पथकाचे पोलीस उपनिरीक्षकांकडे सोपविला आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.

कोट...

जात पडताळीसाठी येणारी सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय, कोणतेही प्रकरण राहू नये यासाठी आम्ही काळजी घेतो. कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर प्रकरण त्वरित निकाली काढले जाते. त्रुटी असल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत कळविले जात आहे.

डी. एल. सूळ

जिल्हा जात पडताळणी समिती, अध्यक्ष

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे

१८ राेज दाखल होणारी प्रकरणे,

४५० महिन्याला दाखल होणारी प्रकरणे

१० रोज निकाली निघणारी प्रकरणे

३४२९ प्रलंबित असलेली प्रकरणे

समितीकडील मनुष्यबळ

जिल्हा जात पडताळणी कार्यालयात सध्या दहा पदे मंजूर आहेत. यातील सहा पदे रिक्तच आहेत, तर चार पदे कार्यरत आहेत. यात अध्यक्ष, उपायुक्त, पोलीस उपनिरीक्षक पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर जिल्ह्यातील जातपडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे.

प्रकरण निकाली काढण्यासाठी दोन तासांचा लागतोय वेळ

जात पडताळीसाठी प्रकरण दाखल झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. कागदपत्रांची पूर्तता केलेली असेल. अध्यक्ष, उपायुक्त, संशोधन अधिकारी उपस्थित असल्यानंतर एक प्रकरण १ ते २ तासांत निकाली काढण्यात येते, तर यातील कोणी अनुपस्थित असतील तर प्रकरणास वेळ लागतो.