शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आधार प्रमाणिकरणाअभावी कर्जमाफीचे प्रस्ताव रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 02:18 IST

२८४ लाभार्थी वंचित; ५ हजार शेतकऱ्यांचे ३३ कोटी रुपये बँक खात्यात वर्ग

भूम (जि. उस्मानाबाद) : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील ५ हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, जवळपास ३३ कोटी ३५ लाख रुपये कर्ज खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, २८४ शेतकºयांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव रखडले आहेत.आतापर्यंत तालुक्यातील ५ हजार ३२ लाभार्थी शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केल्याने त्यांच्या खात्यात ३३ कोटी ३५ लाख प्रशासनाकडून जमा करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही अनेकांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २८४ लाभार्थी शेतकºयांची कर्जमाफी होवू शकलेली नाही.याद्या प्रसिद्ध झाल्यामहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदत पीक कर्ज माफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या यादीमधील शेतकºयांनी आधार कार्डसोबत विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन बँकेचा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन पडताळणी करावी.पडताळणीनंतर...पडताळणी झाल्यावर नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. उर्वरित ९८ शेतकºयांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आठ दिवसांत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी लक्ष्मीकांत कोकणे यांनी केले आहे....त्यानंतरच होणार आहे कर्जमाफीभूम तालुक्यात २८४ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण रखडले असून, त्यांनी तात्काळ बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेऊन कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा व जे कर्जदार मयत आहेत, अशा शेतकºयांच्या कुटुंबांनी वारसाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यानंतरच कर्जमाफी होईल, असे सहायक निबंधक कुमार बारकुल यांनी सांगितले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड