शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलसह खत दरवाढीला लगाम घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : एकीकडे सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोना संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल या इंधनांसह खतांच्या ...

उस्मानाबाद : एकीकडे सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोना संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल या इंधनांसह खतांच्या किमतीतही भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करीत प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.

देशावर कोरोनासारखे महासंकट ओढवले असताना मोदी सरकारने खताच्या किमती दुपटीने वाढवून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, मोगडणी, कुळवणी इत्यादी मशागतीच्या कामाचे दरही वाढले आहेत. तसेच कृषी माल वाहतुकीच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पेट्रोलच्या किमतीनेही शंभरी पार केली आहे. त्यामुळे इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खताच्या वाढीव किमती त्वरित रद्द कराव्यात व इंधन दरवाढीला लगाम घालावा, अन्यथा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.