शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन ६ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 00:27 IST

सर्व बाधित मुंबईवरून आलेले

उस्मानाबाद : जिल्ह्यात पुन्हा नव्याने 6 कोरोना बाधितांचा प्रवेश झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री प्रलंबित अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. त्यातुन ही माहिती समोर आली आहे. हे सर्वजण नुकतेच मुंबईहून परतल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी 17 बाधित रुग्णांची नोंद आहे. यातील 4 जण कोरोनामुक्त झाले असून, 13 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान,  गुरुवारी रात्री लातरहून प्रलंबित नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वाशी तालुक्यातील पिंपळगाव लि. व परंडा तालुक्यातील खंडेश्वरीवाडी येथील प्रत्येकी एक तर लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 4 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली. 

हे सर्वच बाधित नुकतेच मुंबईहून गावी परतले होते. शिवाय, ते यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील होते, अशीही माहिती डॉ गलांडे यांनी दिली. ही माहिती कळताच प्रशासन आता संबधित गावांमध्ये पुढील उपाययोजना आखण्याची तयारी करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद